लातूर आयोजित ५२वां सामुदायिक दसरा महोत्सव

0
91

अस्माकं विरः उत्तरे भवन्तु

महर्षि दयानंद व्यायाम व क्रिडा मंडळ, लातूर आयोजित

५२वां सामुदायिक दसरा महोत्सव भव्य शोभा यात्रा

लातूर शहरातील नागरीकांना नम्र आवाहन संघे शक्तौ वर्तमाने

स्वागत अध्यक्ष*

मा. आमदार रमेशअप्पा कराड विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य

प्राचिन, ऐतिहासिक, सांप्रत स्वातंत्र्य पूर्व काळात संघटना ही महान शक्ती आहे. राष्ट्राच्या जडणघडणी मध्ये, विकासामध्ये व प्रगतीमध्ये संघटनेचा प्रत्यक्ष, अप्रत्येक्षरित्या लाभ होत असतो. म्हणून संघटना अनिवार्य आहे. दसरा हा क्षात्रतेजाचे दर्शन घडविणारा राष्ट्रीय सण आहे, म्हणून लातूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून सामुदायिकरित्या दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा सुरु आहे. आज आपण सर्व हिंदू बांधव एकत्रपणे दसरा साजरा करीत आहोत, हे जागृत हिंदूत्त्वाचे लक्षण आहे. संघटीत हिंदूत्वाचे हे शक्ती दर्शन आहे, प्रभू रामचंद्राने याच दिवशी सिमोल्लंघन करून विजय मिळविला. म्हणुन विजयादशमीच्या दिवशी सर्वांनी शक्तीची व सामर्थ्याची उपासना करण्याचा निर्णय केला पाहिजे की ज्यामुळे राष्ट्रीय शक्ती हिंदूच्या संघटितपणामुळे उभी राहू शकेल.

शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता आर्य समाज मंदीर गांधी चौक, लातूर येथून ध्वजारोहण होवून भव्य मिरवणूकीस प्रारंभ होईल व यशवंत विद्यालयाच्या मैदानावर समारोप होईल.

आपले विनित

  • शहराध्यक्ष * मा. ईश्वर बाहेती

मो. ९४२२०७१७४४ * उपाध्यक्ष

मा. डॉ. हनमंत कोळेकर

मो. ९११२४३०४५५ * उपाध्यक्ष

मा. शंकरराव मोरे मो.९८५०४२०११५

  • ग्रामीण अध्यक्ष * मा. प्रदिप पाटील खंडापूरकर मो. ९६७३२८८०००
  • उपाध्यक्ष

मा. वैजनाथ अप्पा लातूरे मो. ९९२३५९९००0 * महिला अध्यक्ष

मा. अॅड राणीताई स्वामी मो. ८८३०८०१९९६

  • उपाध्यक्ष* मा. विष्णुजी भुतडा मो. ९४२१५५३०६० * मुख्य संयोजक

मा. श्रीकांत रांजणकर मो. ८८८८२२२७८४ * युवती अध्यक्ष*

मा. अॅड राधिकाताई पाटील मो. ९८९०२३७५९९

  • कार्याध्यक्ष * मा. जयप्रकाश दगडे मो. ९८५०३०४२८९ मुख्य संयोजक

मा. संतोष तोष्णीवाल मो. ९०२८४०९९९९ * महिला कार्याध्यक्ष

मा. योगिता ठाकूर मो. ८८३०९३९४८०

  • सरचिटणीस मा. व्यंकटेश हालिंगे मो. ९४०४१६३००४

मिरवणूक समिती प्रमुख मा. दिलीप कानगुले मो. ९४२०२१३५०७

मिरवणूक समिती प्रमुख मा. राजाराम ठाकूर मो.९८५०४२०११५

: संयोजक :

ओमप्रकाश पाराशर, भारत माळवदकर, महावीर काळे, अॅड. विजयकुमार सलगरे, अॅड. शिवलिंग कुरे, सुरेश गोजमगुंडे, दगडूसाहेब पडीले, मा. अशोक पवार, अजय रेड्डी, आकाश गडगीळे, विनोद रेड्डी, शिवराज पानगावे, नेताजी जाधव, रमाकांत बुरबुरे, अजय गोजमगुंडे, श्रावण रावणकुळे, लक्ष्मण दणाणे, तुषार रेड्डी, आदित्य कासले, काशिबाई हांडे, जयश्री भुतेकर, रेखा खंदाडे, सुवर्णा नाईक, शितल तम्मलवार, प्रितीताई कोळी

५२ व्या दसरा महोत्सव भव्य मिरवणुकीत लाखोच्या संख्येने सहभागी व्हा !