८८ वा वार्षिकोत्सव आर्य समाज
|| ओ३म् ।।
‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’
आर्य समाज मंदिर,गांधी चौक, लातूर.
८८ वा वार्षिकोत्सव आर्य समाज
दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही आर्य समाज, गांधी चौक, लातूरचा वार्षिकोत्सव दि. ३, ४ व ५ एप्रिल २०२६
(शुक्रवार, शनिवार व रविवार) तदनुसार चैत्र शु. १, २ व ३ संवत २०८२ या दिवशी साजरा होत आहे. या प्रसंगी वेद, उपनिषद, वैदिक संस्कृती आणि राष्ट्रभक्ती इत्यादि विषयांवर सुरेख भजन व प्रवचनांचे आयोजन केले गेले आहे. या साठी
आचार्य डॉ. सुश्रुतजी (पानीपत) वैदिक प्रवक्ता
पं. कैलाशजी कर्मठ (कोलकता) वैदिक भजनोपदेशक
इंजिनिअर श्री धनंजय जोशी (उ. प्र.) आर्य समाज चेन्नई वैदिक प्रवक्ता
यांना आमंत्रित केले गेले आहे. तरी आपणास विनंती की, या त्रिदिवसीय कार्यक्रमास परिवार व इष्टमित्रांसहित उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा.
कार्यक्रम
सकाळी ८ ते ११ यज्ञ, भजन व प्रवचन
रात्री ८ ते १० भजन व प्रवचन
टीप :- या व्यतिरिक्त दुपारी पण कांही रोचक कार्यक्रम असणार आहेत. उदा. शंका समाधान इ.
निवेदक
ओमप्रकाश पाराशर (प्रधान) मो. 9890942953
भारत माळवदकर (उपप्रधान)मो. 9422656522
प्रा. शरदचंद्र डुमणे (मंत्री) मो. 9420434623
सौ. जयमाला धी. पाटील (उपमंत्री) मो. 9420873143
अविनाश परंडेकर (कोषाध्यक्ष) मो. 9423845123
आर्य समाज, गांधी चौक, लातूर
भजनों को सुनने के लिए चैनल पर जाएं
























