श्रावणी वेदप्रचार पर्व, आर्वी, लातुर

0
75

आर्य समाज भक्ती नगर, नविन रेणापूर नाका, साई रोड, आर्वी, लातुर

श्रावणी वेदप्रचार पर्व

सस्नेह निमंत्रण

दिनांक-11 ते 12 ऑगष्ट 2024

सर्व धर्म प्रेमी बंधू भगिनी व सज्जनांना कळविण्यात आनंद होतो कि महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व भक्ती नगर आर्य समाज (साई रोड) आवीं, लातूर, यांचे संयुक्त विद्यमाने श्रावणी पर्वा निमित्ताने दि. 11/08/2024 ते 12/08/2024 रविवार व सोमवार तदनुसार आवण शुध्द 7 शके 1946 या दिवशी भारतीय धर्म व संस्कृतीचे द्योतक, वेदांचे अध्यात्मिक व वैज्ञानिक स्वरूप, समाजा समोर उलगडून हे ईश्वरीय तत्वज्ञान मानवधर्माच्या उन्नती साठी किती महत्वाचे व पोषक आहे. हे महर्षि दयानंदाच्या व प्राचीन ऋषीमुनींच्या व संतांच्या मंतव्यानुसार सर्वांना कळावे, यासाठी वेदांचे विद्धवान

आचार्य पं. विवेकजी दीक्षित फरिदाबाद हरियाणा एवं पं. नेत्रपालजी आर्य (भजनो पदेशक)

यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती.

कार्यक्रम दिनांक :11 ते 12 ऑगष्ट 2024

कार्यक्रमाची वेळ : सकाळी 8.00 ते 10.30 व सायंकाळी ७ ते ९, (यज्ञ, भजनोपदेश व प्रवचन)

कार्यक्रमाचे ठिकाण: श्री प्रभूरामचंद्र आर्यसमाज मंदिर, युगंधर सोसायटी, अहिल्यादेवी शाळेसमोर, साई रोड. आवीं. लातुर

निमंत्रक: श्री सदाशिवरावजी भालकीकर व सौ. सविताजी सदाशिवराव भालकीकर

विनितः

श्री अशोक बा पवार- मंत्री 9049894242

अॅड. पांडुरंगजी खरे – प्रधान 8208548116

श्री. सदाशिवराव भालकीकर कोषाध्यक्ष 9421652187

श्री. व्यंकटेशजी हालिंगे संयोजक 9404163004

व सर्व सभासद भक्तीनगर आर्य समाज, लातुर